Thursday, August 21, 2025 01:35:16 AM
गणेश चतुर्थीला भगवान गणेशांचा जन्मदिवस मानला जातो. या दिवशी भक्तगण घरगुती तसेच सार्वजनिक ठिकाणी गणपतीची मूर्ती आणून पूजन करतात.
Jai Maharashtra News
2025-07-29 17:15:33
नागपंचमीला सर्पांना दूध पाजण्याची प्रथा हानिकारक आहे. श्रद्धा ठेवूनही विज्ञानाचं भान ठेवावं. सर्पदोष टळावा म्हणून सापांना त्रास न देता पूजन करण्याचा संदेश या दिवशी द्यावा
Avantika parab
2025-07-29 11:10:21
ऑगस्ट महिन्यात कृष्ण जन्माष्टमी, हरतालिका तीज, पिठोरी अमावस्या, गणेश चतुर्थी, कजरी तीज, ऋषी पंचमी आदी सण साजरे करण्यात येणार आहेत.
2025-07-28 19:29:47
धार्मिक मान्यतेनुसार, नाग पंचमीच्या दिवशी काही विशिष्ट वस्तूंचे दान केल्यास नाग देव आणि भगवान शंकराचे विशेष आशीर्वाद मिळतात, तसेच जीवनातील त्रास, संकटे दूर होतात.
2025-07-28 18:09:14
वात,पित्त आणि कफ यावरील दोष समप्रमाणात ठेवणे यालाच निरोगी म्हणतात. यामध्ये बिघाड झाला की आपल्याला त्या दोषाचा आजार होतो. यावर उपाय म्हणजे आपली जीवनशैली थोडी बदलली पाहिजे.
Apeksha Bhandare
2025-07-28 11:41:17
रोहिणी खडसेंनी नवरा प्रांजलच्या अटकेवर भाष्य केलं आहे. कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असल्याचे रोहिणी यांनी म्हटले आहे.
2025-07-28 11:27:26
दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. या दिवशी नागासह महादेवाची पूजा करण्याचा विधी आहे.
2025-07-28 10:30:47
आज म्हणजे 28 जुलै 2025 रोजी श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी उपवास केला जातो. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारसाठी हे टॉप 10 शुभेच्छा संदेश तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता.
2025-07-28 09:49:51
2025-07-28 08:30:08
नारळ पाणी हे बहुतेकदा एक अतिशय आरोग्यदायी पेय मानले जाते. कारण ते नैसर्गिक, ताजेतवाने आणि इलेक्ट्रोलाइट्सने भरलेले असते.
2025-07-27 13:30:24
नागपंचमी हा श्रावण महिन्यातील एक महत्त्वाचा सण आहे. श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. या दिवशी नागाची पूजा करण्याची प्रथा आहे.
2025-07-27 11:05:26
या शुभ दिवशी शिवलिंगावर विशिष्ट वस्तू अर्पण केल्याने कालसर्प दोषाचे निवारण होते आणि भगवान शिव प्रसन्न होतात.
2025-07-24 17:49:09
दिन
घन्टा
मिनेट